
कल्याण मध्ये साकारली केदारनाथ धामची प्रतिकृती
कल्याण मध्ये साकारली केदारनाथ धामची प्रतिकृती
कल्याण : कल्याण पश्चिमेत जवळ जवळ ७० वर्षे अविरत पणे उत्सव साजरा करत असलेले जुने २ माघी गणेशोत्सव पैकी एक म्हणजेच दत्त आळी मित्र मंडळाचा बाप्पा. यंदा या ठिकाणी केदारनाथ धामची प्रतिकृती साकारण्यात आली असून यंदाची सजावट संकल्पना सारंग केळकर यांनी केली आहे. तर मूर्ती गणेश गव्हाणकर यांनी केली आहे
.