A+ वरळीचे A+ पोलीस

A+ वरळीचे A+ पोलीस

    21 फेब्रुवारी 2023 रोजी वरळी बी.एम.सी. हब ह्या ठिकाणी बस मध्ये चढत असताना सुभाष पाटील यांचा मोबाईल चोरीस गेला नंतर त्यांच्या लक्ष्यात आल आपला मोबाईल चोरीस गेला त्यांनी तात्काळ वरळी पोलिस स्टेशनला धाव घेतली

    संबंधित अधिकाऱ्यांकडे कायदेशीर तक्रार नोंदवली.  लागलीच पोलीस यंत्रणा कामास लागली. वरळी पोलीस त्या मोबाईलचा तपास करीत असता. तब्बल अडीच वर्षानंतर त्या मोबाईलचा तपास लागला पोलिसांच्या या अथक प्रयत्नांना यश आलं. मुंबई पोलिस सदैव तत्पर...

वरळी पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व त्यांच्या टीमचे सुभाष पाटील यांनी मनापासून आभार मानले.

पो. उप. नि. प्रशांत पाटील -  स्नेहा गवते, काजल गावडे.

स.पो.नि.रुपवते - सलीम मुजावर, शरद केसकर,  राजू घुगरे, सुमित सावकार.

स.पो.नि.सुतार - भगवान  जाधव. शरद चव्हाणके, विश्वास ढेरे, समाधान जगताप.

सौजन्य : पोलीस वार्ताहर आणि टीम


Most Popular News of this Week