
भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई पोलीस दलातील वरळी पोलीस ठाणे येथे कार्यरत असणारे पो.ह.क्र.961285 श्री. दत्तात्रय कुंभार हे दि. 9/9/25 सकाळी कर्तव्यावर असताना VIP बंदोबस्त करीत होते
त्यावेळी वरळी सिलिंक कोस्टल कनेक्टिग पॉईंट या ठिकाणी एक फोर व्हीलर गाडी येऊन पोलीस हवालदार श्री दत्तात्रय कुंभार यांना धडक देऊन गेली अपघाता दरम्यान त्यांना ओकार्ट हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस वार्ताहर तर्फे त्यांना
भावपूर्ण श्रद्धांजली