बोरीवली पोलीस ठाणे मुंबई

बोरीवली पोलीस ठाणे मुंबई

जयहिंद,


आरोपीतास 20 वर्ष कारावास सजा मिळाले बाबत


 मा.सत्र न्यायालय, दिंडोशी, मुंबई

आज दिनांक 12/08/2026 रोजी

बोरीवली पोलीस ठाणे

    गुन्हा नोंद क्रमांक 1152/2022 spl 411/2022 कलम 376,(a) (b) 376(2)(f)(i),भा. द. वि सह 4, 6,8 pocso act आरोपी नूर आलम अब्दुल मलिक शेख.28 वर्ष यास

  माननीय  सत्र न्यायाधीश एन. एस. आणेकर. कोर्ट क्रमांक 03 यांनी कलम 376(a) (b) अंतर्गत 20 वर्ष सक्तमजूरी व 20000 रूपये द्रव्यदंड. 376(2)(f) अंतर्गत 10 वर्ष सक्त मजुरी कारावास व 2000 रुपये  दंड. पॉस्को कायद्या अंतर्गत  कलम 6 मधे 20 वर्षे सक्त मजुरी व 2000 रुपये द्रव्यदंड अशी शिक्षा सुनावली आहे

   माननीय सरकारी अभियोक्ता म्हणून श्री सचिन जाधव सर,श्रीमती गीता मालणकर मॅडम यांनी कामकाज पाहिले तसेच तत्कालीन तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप म्हस्के व पोलिस उप निरीक्षक स्मिता जाधव यांनी दोषारोपपत्र  दाखल केले.


Most Popular News of this Week

सायबर पोलीस ठाणे, वरळी

सायबर गुन्हासाठी वापरले जाणारे बँक खाते (म्युल अकाउंट) खोलणाऱ्या सायबर...

जुहू पोलीस ठाणे- मुंबई

जुहू पोलीस ठाणे हद्दतीत सुरक्षारक्षकाची हत्या करून व्यापारी कुटूंबाची...

सायबर गुन्ह्यातील म्युल...

      सायबर गुन्ह्यातील म्युल अकाउंट        रॅकेटचा पर्दाफाश दोन...

बोरीवली पोलीस ठाणे मुंबई

जयहिंद,आरोपीतास 20 वर्ष कारावास सजा मिळाले बाबत मा.सत्र न्यायालय, दिंडोशी,...