मरीन ड्राईव्ह पोलीस - मुंबई
मागील 07 वर्षा पासून फरार जाहीरनामा प्राप्त आरोपी पकडले बाबत
पोलीस ठाणेः- मरीन ड्राईव्ह पोलीस मुंबई
गु नो क्र. 03/२०21 कलम 4, 25 आर्म्स अॅक्ट
-:फरार आरोपी नाव पत्ता :-
नागदेव बदीराम राठोड,वय 42 वर्ष, काम सिक्युरिटी गार्ड, रा. झोपडा नं. ४६८, बाबासाहेब आंबेडकर नगर, कफ परेड, मुंबई, मोनं. 7304046469
-:थोडक्यात माहितीः-
यातील फरार अरोपी हा मागील 07 वर्ष पासून फरार असून मा न्यायालय यांनी आरोपीताच्या विरोधात समन्स, वॉरंट ,नॉन बेलेबल वारंट व अखेर जाहीरनामा जारी केला आहे . यातील आरोपी हा त्याचे राहते पत्त्यावर कफ परेड या ठिकाणी राहत असल्याचे माहीती मिळाली होती त्यानुषंगाने आरोपीच्या राहते घरी कफ परेड येथे षोध घेतले असता तो मिळून आला नाही. आज रोजी गुप्त बातमीदारद्वारे माहिती प्राप्त केली कि आरोपी हा बधवार पार्क येथे असल्याची ची खात्रीलायक माहिती मिळाल्याने बधवार पार्क येथे आरोपीचा शोध घेतला असता आरोपी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपी जवळ चौकशी केली असता सदर इसम हाच फरार आरोपी असल्याची खात्री केली व वरील नमूद गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याची खात्री झाल्याने आरोपी अटकेची कारणे सांगून तसेच मा. सर्वाच्च न्यायालयाच्या मार्गदर्षक तत्त्वांचे तंतोतंत पालन करुन त्याच्या नमूद गुन्हयात फेरअटक करण्यात आली.
आरोपीचा गुन्हे अभिलेख :- गु.र.क्र. 421/2020 कलम 379, 34 भा.द.वि.
-: मार्गदर्शन :-
मा.पोलिस उप आयुक्त परी-०१ मनीष कलवानिया सो,
मा.स.पो.आ.श्री पंढरीनाथ पाटील सो कुलाबा.विभाग.मुंबई,
व.पो.नी. श्री जितेंद्र कदम सो
पो.नि. राजेश पाटील (का.व सु.)
यांच्या मार्गदर्शना खाली कारवाई करण्यात आली.
-: कारवाई पथक :-
-: तडीपार अधिकारी :-
पोलिस उपनिरीक्षक - शालीक सिडाम,
पोहवा - पाटील,
पोहवा- महाले,
पोहवा- मोरे,
पोशि - नाईकवाडी
Most Popular News of this Week
खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस...
खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा झालेबाबतगु.र. क्रमांक 29 /2022, कलम...
मरीन ड्राईव्ह पोलीस - मुंबई
मागील 07 वर्षा पासून फरार जाहीरनामा प्राप्त आरोपी पकडले बाबत पोलीस...
