खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा झालेबाबत...
खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा झालेबाबत
गु.र. क्रमांक 29 /2022, कलम :- 302 , 307, 504, 506(2), 201 भा द वि सह 37(1)(क)सह कलम 135 म पो का (सेशन केस क्र. 554/2025)
या गुन्ह्याची सुनावणी मा.सत्र न्यायाधीश श्री एस बी डिगे, कोर्ट क्रमांक 28 यांचे समक्ष घेण्यात आली. आज रोजी सुनावणी अंती मा न्यायालयाने आरोपीला खालील कलमान्वये दोषी ठरवून शिक्षा दिली आहे.
1) कलम 302 भादवी मध्ये जन्मठेप शिक्षा सुनावली व द्रव्यदंड रुपये 10,000/- शिक्षा दिली आहे व दंड नाही भरला तर 6 महिने कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे
2) कलम 307 भादवी मध्ये 10 वर्ष कठोर कारावास व रुपये 5000 /- द्रव्यदंड शिक्षा दिली आहे व दंड न भरल्यास 3 महिने कठोर कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे
आरोपी नाव
सोहराब मुनताज कुरेशी, वय 24 वर्षे.
-:अति. सरकारी अभियोक्ता:-
श्रीमती वीणा शेलार
-:तपासी अधिकारी:-
1) सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीरामसिंह पडवळ
2) पोलीस निरीक्षक प्रसाद वागरे
-:मार्गदर्शन अधिकारी:-
1)श्री. सपोआ तन्वीर शेख
2) वरीष्ठ पोलिस निरीक्षक रईस शेख
3) पोलीस निरीक्षक मुकुंदा वाघमोडे (गुन्हे)
4) पोलीस निरिक्षक राहुल पवार (पालक अधिकारी)
5) पैरवी अधिकारी पो. उ . नि.श्रीधर जाधव
सत्र न्यायालय कामकाज पाहिले
पो . शि .110784/ गवारी
म. पो. शि.112547/ मुळीक
पो. शि. 093226/गणेश दळवी (गुन्हे मदतनीस )
Most Popular News of this Week
खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस...
खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा झालेबाबतगु.र. क्रमांक 29 /2022, कलम...
मरीन ड्राईव्ह पोलीस - मुंबई
मागील 07 वर्षा पासून फरार जाहीरनामा प्राप्त आरोपी पकडले बाबत पोलीस...
