वरळी पोलिस स्टेशन - मुंबई
वरळी पोलिस स्टेशन गस्ती पथक ह्यांना दिनांक : २८/०९/२६ रोजी. रात्री. १०.४५ मी. पोलिस सहाय्यता कक्ष (१०० ) ह्या क्रमांकावरून फोन आला.
वरळी गांधीनगर इथे एका चोरास पकडण्यात आले. सूचना मिळताच ताबडतोब वेळ न घालवता गस्ती वर असलेले पथक ह्यांनी घटना स्थळी धाव घेतली. पोलिस घटना स्थळी पोहोचल्यावर असे समजले की पी. एस. आय. कदम - ताडदेव पोलिस स्टेशन यांनी व स्थानिकांच्या मदतीने चोरास मुद्देमालासह पकडण्यात आले.
मुद्देमाल व चोर वरळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. पुढील तपास वरळी पोलिस करीत आहेत. वरळी पोलिसांनी घटना स्थळी दाखल होऊन आपण किती कर्तव्यदक्ष आहे. हे वरळी पोलिस वेळोवेळी दाखवून देतात. अशा कर्तव्यदक्ष पोलिसांना सन्मानित करणं गरजेचं आहे.
-: गस्ती वर असणारे पोलीस पथक :-
पोलीस हवालदार : सचिन आंधळे.
पोलीस कॉन्स्टेबल : उघडे.
पोलीस कॉन्स्टेबल : सुरज गोडसे.
महिला पोलीस : शिरतर.
पोलीस कॉन्स्टेबल : चौधरी.
पोलीस कॉन्स्टेबल : पाटील.
एम एस एफ जवान.
Most Popular News of this Week
धाडसी पोलिस उप निरीक्षक...
ताडदेव पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक श्री. हृदयनाथ वसंत कदम ...
वरळी पोलिस स्टेशन - मुंबई
वरळी पोलिस स्टेशन गस्ती पथक ह्यांना दिनांक : २८/०९/२६ रोजी. रात्री. १०.४५...
