पार्कसाईट पोलीस ठाणे – खुनाचा प्रयत्न
पार्कसाईट पोलीस ठाणे – खुनाचा प्रयत्न
दि. १७/१०/२०२६ रोजी २३:३० वा. च्या सुमारास महिला फिर्यादी, वय ३० वर्षे, धंदा – पेशंट सांभाळणे, रा. ठि. महात्मा फुले नगर पुतळ्याजवळ, आय.आय.टी. पवई, मुंबई. ह्या के.डी. दवाखान्याच्या समोर, महात्मा फुले नगर, आय.आय.टी. पवई, मुंबई
येथे गरबा खेळण्यास गेल्या या गोष्टीचा राग येऊन फिर्यादीचे पती अटक आरोपी पुरुष वय ३० वर्षे याने त्याचे जवळील चाकू फिर्यादीच्या पोटात खुपसला व फिर्यादीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. १८/१०/२०२६ रोजी गु.र.क्र. ९८८/२०२६, कलम 109(1), 352 बीएनएस 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Most Popular News of this Week
कुरार पोलीस ठाणे, मुंबई
कुरार पोलीस ठाणे, मुंबईदिनांक - १४/१०/२०२६मोटार स्कूटर चोरी करणाऱ्या चोरास...
अंमली पदार्थ विरोधी कक्ष,...
पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, गु.अ.वि., मुंबई ...
पार्कसाईट पोलीस ठाणे – खुनाचा...
पार्कसाईट पोलीस ठाणे – खुनाचा प्रयत्न दि. १७/१०/२०२६ रोजी २३:३० वा....
पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण),...
पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे...
मुंबई पोलिस - “ड्रग फ्री...
दोन दिवसीय अंमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेत ७२ गुन्हे दाखल, २१ फरार व...
