बोरीवली पोलीस ठाणे मुंबई
जयहिंद,
आरोपीतास 20 वर्ष कारावास सजा मिळाले बाबत
मा.सत्र न्यायालय, दिंडोशी, मुंबई
आज दिनांक 12/08/2026 रोजी
बोरीवली पोलीस ठाणे
गुन्हा नोंद क्रमांक 1152/2022 spl 411/2022 कलम 376,(a) (b) 376(2)(f)(i),भा. द. वि सह 4, 6,8 pocso act आरोपी नूर आलम अब्दुल मलिक शेख.28 वर्ष यास
माननीय सत्र न्यायाधीश एन. एस. आणेकर. कोर्ट क्रमांक 03 यांनी कलम 376(a) (b) अंतर्गत 20 वर्ष सक्तमजूरी व 20000 रूपये द्रव्यदंड. 376(2)(f) अंतर्गत 10 वर्ष सक्त मजुरी कारावास व 2000 रुपये दंड. पॉस्को कायद्या अंतर्गत कलम 6 मधे 20 वर्षे सक्त मजुरी व 2000 रुपये द्रव्यदंड अशी शिक्षा सुनावली आहे
माननीय सरकारी अभियोक्ता म्हणून श्री सचिन जाधव सर,श्रीमती गीता मालणकर मॅडम यांनी कामकाज पाहिले तसेच तत्कालीन तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप म्हस्के व पोलिस उप निरीक्षक स्मिता जाधव यांनी दोषारोपपत्र दाखल केले.
