Reporter - Police Vartahar

भावना व्यक्त करायला शिका – प्रसाद कुलकर्णी

भावना व्यक्त करायला शिका – प्रसाद कुलकर्णीकल्याण : भावना व्यक्त करायला शिका जी माणस कधी व्यक्त होत नाही त्यांना विविध प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच माणसाचा माणसाशी संवाद...

कचऱ्याला आगी लावण्याचे प्रकार वाढले

 कचऱ्याला आगी लावण्याचे प्रकार वाढलेकल्याण : डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये रस्त्याच्या कडेला जमा झालेला कचरा पालापाचोळा व त्यात लोकांनी आणून टाकलेल्या कचऱ्याला काही लोकं आगी लावत...

सम्राट अशोक शाळेची विद्यार्थिनी श्रिया विरणकची...

सम्राट अशोक शाळेची विद्यार्थिनी श्रिया विरणकची महाराष्ट्र संघात निवडकल्याण : कोपरगाव येथे नुकत्याच राज्यस्तरीय लंगडी स्पर्धा पार पडल्या त्या स्पर्धांमध्ये कल्याण डोंबिवली...

केडीएमसीच्या सफाई मित्र यांच्याकरिता प्रशिक्षणाचे...

केडीएमसीच्या सफाई मित्र यांच्याकरिता प्रशिक्षणाचे आयोजनकल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग, जल नि:सारण- मल नि:सारण विभाग यांच्या वतीने व दिव्यस्वप्न...

सुभाष मैदानातील इनडोअर गेमच्या हॉलचे काम क्रीडा...

सुभाष मैदानातील इनडोअर गेमच्या हॉलचे काम  क्रीडा प्रेमींनी पाडले बंद  कल्याण : कल्याण मधील सुभाष मैदानात होत असलेल्या इनडोअर गेमसाठीच्या हॉलला याआधीच मनसेने आणि क्रीडा प्रेमींनी...

प्रयागराज येथील महाकुंभमेळा परिसरात आग

प्रयागराज येथील महाकुंभमेळा परिसरात आगप्रयागराज : प्रयागराज महाकुंभमेळा परिसरात आग लागल्याची माहिती समोर येत आहे. महाकुंभमेळा परिसरातील शास्त्री ब्रिज सेक्टर-19 कॅम्पमध्ये भीषण आग...

आरोपी आला ताब्यात

आरोपी आला ताब्यातमुंबई : बॉलीवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. विजय दास असे...

अखेर पालक मंत्री जाहीर झाले

अखेर पालक मंत्री जाहीर झाले

24 जानेवारीपासून निरंकारी संत समागमात मानवतेचा महासंगम

24 जानेवारीपासून निरंकारी संत समागमात मानवतेचा महासंगमपिंपरीत 400 एकरमध्ये होणार निरंकारी संत समागमकल्याण : महाराष्ट्राचा 58वा निरंकारी संत समागम सुरु होण्यास अवघे काही दिवस...

गावठाणचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार; वनमंत्री गणेश...

 गावठाणचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार; वनमंत्री गणेश नाईकउरण : उरण नवी मुंबईतील उरण, पनवेल आणि बेलापूर भागातील गरजेपोटी बांधलेली घरांचा आणि वाढीव गावठाणाचा प्रश्न आणि प्रलंबित...

तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉकमुंबई : रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा आणि विविध अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेने रविवारी (ता.१९) मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात...

प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्याच्या खासदार डॉ....

 प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्याच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनाकल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या भागात वाहतूक आणि दळणवळणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या...

बिर्ला महाविद्यालयात क्रीडा उत्सवाचा भव्य सोहळा

 बिर्ला महाविद्यालयात क्रीडा उत्सवाचा भव्य सोहळाकल्याण : बी.के. बिरला महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सव उर्जा 2.0 ने २०२४-२५ सत्रात खेळाडूंच्या ऊर्जेचा, समावेशकतेचा आणि...

केडीएमसीच्या सिटी पार्क येथील चित्रकला स्पर्धेला...

केडीएमसीच्या सिटी पार्क येथील चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादकल्याण : कल्याण पश्चिमेतील सिटी पार्कमध्ये महापालिका विजय ॲड्स आणि अविष्कार फाऊंडेशन यांच्यातर्फे आयोजित करण्यात...

वरळी येथे 158 निरंकारी भक्तांचे रक्तदान

वरळी येथे 158 निरंकारी भक्तांचे रक्तदानकल्याण : ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको’ या उदात्त भावनेतून संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने...

केजरीवालांवर कारवाई करण्याची गृह मंत्रालयाची ईडीला...

केजरीवालांवर कारवाई करण्याची गृह मंत्रालयाची ईडीला अनुमतीनवी दिल्ली : दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आलेली असतानाच गृह मंत्रालयाने मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी दिल्लीचे...