गोवंडी पोलीस ठाणे, मुंबई

गोवंडी पोलीस ठाणे, मुंबई

गोवंडी पोलीस ठाणे - खुनाचा प्रयत्न

     दिनांक: ६/०७/२०२६ रोजी १८.३० च्या सुमारास फिर्यादी इस्माईल खलील शेख वय, ३८ वर्ष, धंदा -टेलर  राहणार ठिकाण, गोवंडी, मुंबई यांचा मुलगा हाफिज शेख हा त्याचा मित्र आयन व विधीसंघर्ष ग्रस्त बालक यांच्यासोबत टेलिकॉम कंपनी पाटील वाडी गोवंडी,या ठिकाणी असलेल्या ओढ्यात खेकडे पकडण्यासाठी गेले असता विधीसंघर्षग्रस्त बालकाला हाफिज शेख याला पोहता येत नसल्याचे माहित होते.  

  जुन्या भांडणाचा मनात राग धरून जीव घेण्याच्या उद्देशाने तेथील पाणी भरलेल्या ओढ्यात पाठीमागून लाथ मारून ढकलून दिले.

  त्यामुळे फिर्यादी यांचा मुलगा हाफिज याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ७/०७/२०२६ गु. र. क्र. ५११/२६, कलम १०३, बीएनएस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.


Most Popular News of this Week

पोलीस उप-आयुक्त, अमली पदार्थ...

  पोलीस उप-आयुक्त, अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे...

दक्षिण सायबर पोलीस ठाणे,...

दक्षिण सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, मुंबई यांनी लोकल ट्रेनमध्ये महिलांचे...

धाडसी वाहतूक पोलीस शिपाई :...

कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटार कार...

दिवाळीच्या पुर्व संध्येला...

दिवाळीच्या पुर्व संध्येला पोलीसांनकडुन नागरिकांना अनमोल भेट  १ कोटी ६४...

पायधुनी पोलीस ठाणे, मुंबई.

           पोलीस उप आयुक्त,       दक्षिण परिमंडळ - ०२, मुंबई.   ...