कुरार पोलीस ठाणे, मुंबई
कुरार पोलीस ठाणे, मुंबईदिनांक - १४/१०/२०२६मोटार स्कूटर चोरी करणाऱ्या चोरास अटक करून एकूण ११ मोटार स्कूटर हस्तगत करण्यात कुरार पोलीस ठाणेस यश. कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिनांक...
कुरार पोलीस ठाणे, मुंबईदिनांक - १४/१०/२०२६मोटार स्कूटर चोरी करणाऱ्या चोरास अटक करून एकूण ११ मोटार स्कूटर हस्तगत करण्यात कुरार पोलीस ठाणेस यश. कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिनांक...
अमली पदार्थ विरोधी कक्ष, वांद्रे, गुन्हे शाखा, मुंबईबेकायदेशीररित्या अमली पदार्थ जवळ बाळगून विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक...
पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, गु.अ.वि., मुंबई बेकायदेशीर गांजा या अंमली पदार्थाची ओरिसा येथून आणून मुंबईमध्ये विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक...
वैद्यकीय पदवी व परवाना नसताना अवैध व्यवसाय करणाऱ्या १० बोगस डॉक्टर यांच्यावर मुंबई गुन्हे शाखेची कारवाई. बृहन्मुंबई मधील भांडुप, मानखुर्द, कुर्ला, जोगेश्वरी, बोरीवली व दहिसर...
बेकायदेशीर सीडीआर, एसडीआर व लोकेशन पुरविणाऱ्या टोळीतील आरोपींना झारखंड, बिहार येथून अटक करून कारवाई केल्याबाबत.....गु.प्र.शा., गु.र.क्र. ६८/२०२६ कलम ३१८(२), ३१९(२), २०४, २२३, ३५१(२), ११२(२), २३८, ३(५)...